आदरणीय आरोग्यसेनानी,
दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी, वाय. सी. एम. रुग्णालयाच्या रुबीकेअर युनिटमध्ये माझ्यावर बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि यामुळे ९ तारखेच्या माझ्या वाढदिवशी जणू माझा पुनर्जन्मच झाला…
या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा खूप मोलाचा सहभाग होता.तुमच्या योगदानाची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मी आजन्म तुमचा ऋणी राहील…
खूप खूप धन्यवाद…